फेसबुकचे झाले मेटा आणि झाला मोठा तोटा, शेअसमध्ये २६ टक्के घसरण झाल्याने मार्क झुकेरबर्गच्या संपत्तीत घट
विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : फेसबुकचे नामकरण मेटा असे केल्यानंतर प्रथमच मोठा तोटा झाला आहे.मेटाचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना त्यांच्या शेअर्सच्या किमतीत मोठ्या प्रमाणात 26% घसरण […]