मंत्र्यांच्या बंगल्यांना चक्क गड, किल्ल्यांची नावे; आदित्य ठाकरेंना ‘रायगड’, वड्डेटीवारांना ‘सिंहगड’
वृत्तसंस्था मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता बंगल्यांना गड आणि किल्ल्यांची नावे देण्यात येणार आहेत. The names […]