मोदी मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय : आता रेशन दुकानांवर मिळणार फोर्टिफाइड तांदूळ, योजनेवर वर्षाला २७०० कोटी खर्च करणार सरकार
रेशन दुकाने आणि इतर माध्यमातून फोर्टिफाइड तांदूळ वितरित करण्याच्या प्रस्तावाला आर्थिक व्यवहारांच्या मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत […]