• Download App
    Former | The Focus India

    Former

    प्रणिती शिंदेंच्या मंत्रीपदासाठी सुशीलकुमार शिंदेंनी कॉँग्रेसच्याच आमदाराला पाडले, माजी मंत्र्यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी सोलापूर : कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांनी आपली मुलगी प्रणिती शिंदे हिला मंत्रीमंडळात जाण्यास अडचण होऊ नये यासाठी कॉँग्रेसच्याच आमदाराला पाडल्याचा […]

    Read more

    माजी नोकरशहा आणि सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय हर्ष मंदर यांच्या अनाथाश्रमाचे उद्योग, अनाथ मुलांना पाठविले सीएए विरोधातील आंदोलनात, लैंगिक शोषणाचेही प्रकार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : माजी नोकरशहा आणि कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय हर्ष मंदर यांच्याकडून चालविल्या जाणाºया अनाथाश्रमातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. […]

    Read more

    माध्यमसमूह म्हणजे काय पवित्र गाय आहे की ज्यांना सुरक्षा कवच मिळावे असा सवाल करत माजी संपादकाने वाचला भास्करच्या गैरप्रकारांचा पाढा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : माध्यम म्हणजे कोणी पवित्र गाय नाही की ज्यांना सुरक्षा कवच मिळावे असा सवाल करत भास्करच्या माजी संपादकाने भास्कर समुहाच्या गैरप्रकारांचा […]

    Read more

    देशातील १९९१ च्या संकटापेक्षाही पुढील काळातील मार्ग आणखी कठीण, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी व्यक्त केली भीती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशावरील १९९१ च्या आर्थिक संकटापेक्षाही पुढील रस्ता आणखी कठीण आहे, अशी भीती माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी व्यक्त केली […]

    Read more

    अटलजी, अडवानींच्या दालनात जे. पी. नड्डांचे संसदेतले ऑफीस; सन्मानजनक नेमप्लेट हटविल्या नाहीत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी यांनी वापरलेले संसदेतले दालन क्रमांक ४ आता भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे […]

    Read more

    माजी नागरी विमान वाहतूक मंत्री बनलेत पायलट, खासदार दयानिधी मारन यांनी सांगितली राजीव प्रताप रुडींसोबत एका विमान सफरीची गोष्ट

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : माजी विमान वाहतूक मंत्री आणि विद्यमान खासदार. पण कमर्शीअल पायलटची नोकरी करत आहे हे पाहून कोणालाही आश्चर्यच वाटेल.असाच आश्चर्याचा धक्का […]

    Read more

    कल्याण सिंग यांच्या निधनाची बातमी खोटी, तब्येतीत सुधारणा; हॉस्पिटल प्रशासनाचा खुलासा

    वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियातून जोरदार फैलावली. पण ही बातमी खोटी असून त्यांची तब्येत सुधारत आहे […]

    Read more

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचे पुन्हा समन्स, मुलगा ऋषीकेशलाही हजर राहण्यास सांगितले

    विशेष प्रतिनिधी मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने ईडीनं पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे. ईडीनं अनिल देशमुख यांना सोमवारी ५ जुलै रोजी […]

    Read more

    अखेर दहा वर्षांनी माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांची तुरुंगातून सुटका, शिक्षक भरती प्रकरणात झाली होती अटक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांची अखेर दहा वर्षांनी तुरुंगातून सुटका झाली आहे. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी चौटाला यांना […]

    Read more

    माझ्याविरुध्दची सीबीआय चौकशी बेकायदेशिर, कसाबलाही कायद्याची मदत मिळते तर मला का नाही? माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा न्यायालयात सवाल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भ्रष्टाचाराच्या आरोपाबद्दल आपल्याविरोधात सुरू असलेली सीबीआय चौकशी बेकायदेशीर आणि कायदेशीर प्रक्रियेचा भंग आहे. २६/११ चा दहशतवादी अजमल कसाबलाही कायद्याची मदत मिळू […]

    Read more

    बिहारचे माजी पोलीस महासंचालक अध्यात्माच्या वाटेवर, राजकारणाची वाट सोडून कथावाचकाच्या भूमिकेत

    बिहार पोलिसांच्या प्रमुख पदाचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केलेल्या गुप्तेश्वर पांडे यांनी आता अध्यात्माची वाट धरली आहे. आता पांडे कथावाचकाच्या भूमिकेत आले असून निरुपण करू […]

    Read more

    विजय शिवतारे यांच्या पत्नीचे गंभीर आरोप ; २७ वर्षांपासून माझ्यापासून अलिप्त

    पुणे : माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांच्या कन्या ममता लांडे-शिवतारे यांनी कौटुंबिक वादाबाबत फेसबूक पोस्ट शेअर […]

    Read more

    शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार विवेक पाटील ईडीच्या जाळ्यात, कर्नाळा बॅँक घोटाळ्याप्रकरणी अटक

    शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि माजी आमदार विवेक पाटील यांना कर्नाळा बॅँक घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)अटक केली आहे. राहत्या घरातूनच त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. […]

    Read more

    आपण यांना पाहिलेत का? झालवाडमध्ये लागले माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि खासदार दुष्यंत सिंग यांचे पोस्टर

    राजस्थानातील झालवाड जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि खासदार दुष्यंत सिंग यांचे ‘आपण यांना पाहिलेत का?’ असे लिहिलेले पोस्टर लावण्यात आले आहे. हरविलेल्यांचा शोध घेत […]

    Read more

    सर्वोत्कृष्ठ मुख्यमंत्री उत्तर द्या, महाराष्ट्रात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे १२ हजार मृत्यू कसे झाले? आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांचा दावा

    महाराष्ट्रात जानेवारी ते मे या दरम्यान ४९ हजार लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला. यातील किमान २५ टक्के म्हणजे १२ हजार मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाला असल्याचा दावा […]

    Read more

    मुंबईतील खंडीत वीजपुरवठा, उर्जा मंत्री नितीन राऊत आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा खोटारडेपणा वीज नियामक आयोगानेच केला उघड

    मुंबईत गेल्या वर्षी २२ ऑक्टोबर २०२० रोजी अनेक भागांत आठ ते दहा तास खंडीत झाला होता. देशाच्या आर्थिक राजधानीत वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर उर्जामंत्री नितीन राऊत […]

    Read more

    सुनील गावस्कर म्हणतात…मी आणि सचिनपेक्षाही हा मोठा भारतीय आयकॉन

    सुनील गावस्कर हे सत्तरच्या दशकातील निर्विवादपणे सर्वात मोठे भारतीय क्रिकेट स्टार होते. सन 1983 चा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून देणारा कर्णधार कपील देव त्यानंतर मोठा […]

    Read more

    हनी ट्रॅप स्कँडलप्रकरणी माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची होणार चौकशी

    इंदूरमधील सेक्स स्कँडल प्रकरणातील चित्रफिती आपल्याकडे असल्याची दर्पोक्ती करत सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणारे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ चांगलेच अडचणीत आले आहेत. हनी ट्रॅप […]

    Read more

    ऑलिम्पिकपदक विजेता कुस्तीवीर सुशील कुमार दुसऱ्या पहिलवानाच्या खुनानंतर फरार

    ऑलिम्पिक स्पर्धेत दोनदा पदके जिंकून देशाची मान उंचावणारा कुस्तीपटू सुशील कुमार सध्या खुनाच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ज्युनिअर कुस्तीपटूच्या हत्येमध्ये सुशील कुमार सहभागी असल्याचा […]

    Read more

    पश्चिम बंगालमध्ये अराजकता, पुढील काही दिवसांत नरक बनेल राज्य, माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी व्यक्त केली भीती

    ममता बॅनर्जी सत्तेवर आल्यावर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरू झाला आहे. राज्यात अराजकता पसरली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात राज्य नरक बनेल, अशी भीती सर्वोच्च न्यायालयाचे […]

    Read more

    माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांच्या माणुसकीची खिल्ली उडविण्याचा निर्लज्ज प्रकार

    देशाचे माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी एका कोरोनाबाधिताला रुग्णालयात बेड मिळत नसल्याने माणुसकीच्या भावनेतून ट्विट केले होते. […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू होण्यापूर्वीच सीबीआयने अनिल देशमुखांविरुद्ध नोंदविली प्राथमिक चौकशी!

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध सीबीआयने चौकशी सुरु केली आहे. सीबीआयची टीम बुधवारपासून तपासाला सुरूवात करणार आहे. सर्वात प्रथम सीबीआय परमबीर सिंह यांचा जबाब […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर भावुक झाले माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, म्हणाले माझे मन जिंकले आहे.

    राजकारणाच्या पलीकडे मैत्र जपताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मोदींनी आस्थेवाईकपणे आपल्या तब्येतीबाबत काळजी व्यक्त केल्यामुळे माजी पंतप्रधान […]

    Read more