Kolkata rape-murder case : कोलकाता रेप-मर्डर प्रकरणात महत्त्वाचे खुलासे, माजी प्राचार्य घोषने नातेवाईकांना दिले हॉस्पिटलचे टेंडर
वृत्तसंस्था कोलकाता : कोलकात्याच्या ( Kolkata ) आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोषविरुद्धच्या अनियमितता प्रकरणात नवे खुलासे झाले आहेत. सीबीआयच्या सूत्रांनी […]