माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मुख्यमंत्री योगींसहित भाजप नेत्यांची उपस्थिती
Former UP CM Kalyan singh : यूपीचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह आज पंचत्वात विलीन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी 4 वाजता नरोरा घाट येथे अंत्यसंस्कार […]