माजी मंत्री म्हणू नका… असे म्हणालोच नव्हतो, चंद्रकांतदादांची राजकीय कोलांटउडी; वक्तव्य भाजपमधूनच अंगाशी आले काय…??
विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात गेले दोन दिवस विविध राजकीय वक्तव्यांमुळे खळबळ माजली आहे. त्याची सुरूवात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटलांनी केली होती. ते वक्तव्य […]