• Download App
    former mayor illegal agent China | The Focus India

    former mayor illegal agent China

    Eileen Wang : अमेरिकेची माजी महापौर चिनी गुप्तहेर निघाली:बेकायदेशीरपणे चीनसाठी काम केल्याची कबुली दिली

    अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील आर्केडिया शहराच्या माजी महापौर एलीन वांग यांनी चीनसाठी बेकायदेशीरपणे काम केल्याची कबुली दिली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या मते, त्यांनी 2020 ते 2022 दरम्यान चीन सरकारच्या सांगण्यावरून चीन समर्थक प्रचार केला होता.

    Read more