Indian Rupee : रुपया सर्वकालीन नीचांकी पातळीवर; 1 डॉलरच्या तुलनेत 90.47 वर; परदेशी निधी काढल्याने दरात घसरण
गुरुवारी रुपया डॉलरच्या तुलनेत 90.47 च्या आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. यापूर्वी 4 डिसेंबर रोजी रुपयाने 90.43 च्या पातळीवर सर्वकालीन नीचांक गाठला होता.