राज्यांनी न्यायवैद्यक विज्ञान महाविद्यालयाची स्थापना करावी ; अमित शाह यांचे आवाहन
वृत्तसंस्था पुणे : सर्व राज्य सरकारनी एक न्यायवैद्यक विज्ञान महाविद्यालयाची स्थापना करावी. तसेच जिल्हास्तरावर न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेची उभारणी करण्याची गरज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी […]