• Download App
    Foreign Ministry | The Focus India

    Foreign Ministry

    Randhir Jaiswal : भारताने रशियाकडून तेल खरेदीविरुद्ध अमेरिकेचा दबाव नाकारला; म्हटले- बाजारात जे उपलब्ध, त्यानुसार भारत निर्णय घेतो!

    अमेरिकेच्या दबावाखाली भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवल्याचा दावा करणारे वृत्त भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळून लावले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी सांगितले की, भारत बाजारपेठेत काय आहे आणि जगातील परिस्थितीनुसार निर्णय घेतो.

    Read more

    परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांचे 2 दावे फेटाळले; व्यापार थांबवण्याच्या धमकीवर युद्धबंदी केली नाही

    जम्मू-काश्मीर प्रश्नात तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप स्वीकारार्ह नाही, असे भारताने मंगळवारी म्हटले आहे. भारत-पाकिस्तान हे प्रश्न आपापसात सोडवतील, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितले. ते म्हणाले की, पाकिस्तानला पीओके रिकामा करावे लागेल. सर्व प्रकरणे द्विपक्षीय पद्धतीने सोडवली जातील.

    Read more

    ऑपरेशन गंगामध्ये ११ हजार भारतीय युक्रेनमधून परत, खार्किव्हमध्ये एकही भारतीय नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ऑपरेशन गंगामध्ये आत्तापर्यंत ११ हजार भारतीय युक्रेनमधून परत आणण्यात आले आहेत. खार्किवमध्ये आता एकही भारतीय नाही. सर्व भारतीयांना पिसोचिनमधूनही काही […]

    Read more