• Download App
    Foreign Minister | The Focus India

    Foreign Minister

    Russia’s Lavrov : रशियाचे परराष्ट्र मंत्री म्हणाले- भारत स्वतःचे मित्र स्वत: निवडतो, अमेरिकेला व्यापार वाढवायचा असेल तर त्यांच्याशी चर्चा करावी

    रविवारी संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) ८० व्या सत्रादरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह म्हणाले, ‘भारतीय पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की भारत आपले भागीदार देश स्वतः निवडतो.’

    Read more

    कच्चाथीवूवर परराष्ट्रमंत्री म्हणाले- काँग्रेसच्या पंतप्रधानांना भारतीय भूमीची चिंता नव्हती, द्रमुकलाही सर्व ठाऊक होते

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पत्रकार परिषदेत कच्चाथीवू मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, हा आज अचानक उद्भवलेला मुद्दा […]

    Read more

    परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी माध्यमांना समजावून सांगितली मोदींची गॅरंटी, परदेशातीलही दिले उदाहरण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी म्हटले आहे की, मोदींची गॅरंटी देशात तसेच विदेशातही चालते. लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. देशाबद्दल अभिमानाची भावना […]

    Read more

    बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री म्हणाले, चीनपुढे गुडघे टेकणार नाही, भारताने काळजी करण्याची गरज नाही

    वृत्तसंस्था ढाका : बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी अवामी लीगच्या दणदणीत विजयासह शेख हसीना पुन्हा एकदा सत्तेवर आल्या आहेत. या विजयानंतर शेख हसीना यांनी भारतासोबतच्या त्यांच्या […]

    Read more

    जालियनवाला बाग हत्या हत्याकांडाचा सूड घेणाऱ्या शहीद उधम सिंह यांचे पिस्तूल आणि डायरी लंडनमधून परत आणा; कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे परराष्ट्र मंत्र्यांना पत्र

    वृत्तसंस्था चंडीगड : भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक देदीप्यमान क्रांतिकारी शहीद उधमसिंग यांचे पिस्तूल आणि डायरी ब्रिटिशांच्या ताब्यातून भारतात परत आणावी, अशी मागणी करणारे पत्र पंजाबचे […]

    Read more