मोदी सरकारवर परकीय गुंतवणूकदारांचा विश्वास, व्यवसाय सुलभतेच्या धोरणामुळे कोरोनातही ३८ टक्के परकीय गुंतवणूक वाढली
देशात कोरोना महामारीचा उद्रेक असतानाही मोदी सरकारच्या व्यवसाय सुलभता धोरणामुळे परकीय गुंतवणूकदारांनी भारतावर विश्वास दाखविला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यता थेट परकीय गुंतवणूक गेल्या वर्षीपेक्षा ३८ […]