• Download App
    foreign institutional investors selling | The Focus India

    foreign institutional investors selling

    Stock Market : शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांची मोठी माघार; कमकुवत रुपया, मंदावलेली वाढ आणि महागड्या शेअर्समुळे भारतावरील विश्वास डळमळला

    भारतीय शेअर बाजारासाठी २०२६ हे वर्ष मोठ्या आव्हानांचे ठरत आहे. एकीकडे परदेशी गुंतवणूकदार सातत्याने पैसा काढून घेत आहेत, तर दुसरीकडे रुपयाची घसरण, आर्थिक वाढीचा मंदावलेला वेग आणि जागतिक अस्थिरता यामुळे बाजारावरील दबाव वाढला आहे. याचा थेट परिणाम मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांवर दिसून येत असून अनेक क्षेत्रांतील समभागांमध्ये मोठी घसरण झाली आहे.

    Read more