• Download App
    Forced conversion | The Focus India

    Forced conversion

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- धर्मांतर करून मिळविलेले अनुसूचित जातींचे प्रमाणपत्र रद्द होणार; जबरदस्तीने धर्मांतर होऊ नये याची तरतूद करू

    अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा लाभ केवळ हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मीयांनाच मिळू शकतो. अन्य धर्मीय त्यासाठी पात्र नाहीत, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने २६ नोव्हेंबर २०२४ रोजी दिला आहे. या अनुषंगाने धर्मांतर करून घेतलेले अनुसूचित जातींचे प्रमाणपत्र रद्द होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. तसेच कोणाचेही जबरदस्तीने धर्मांतर करता येणार नाही याची तरतूद करू, असे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिले.

    Read more

    Changur Baba : छांगूर बाबा हिंदू मुलींना मुस्लिम देशांमध्ये पाठवायचा; पीडितेकडून बलात्काराचा आरोप

    छांगूर बाबाने माझे धर्मांतर केले. त्याच्या साथीदारांनी सहारनपूर, बलरामपूर आणि कर्नाटकमध्ये माझ्यावर अनेक वेळा सामूहिक बलात्कार केला. मी सहारनपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, परंतु छांगूरच्या दबावाखाली पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. छांगूर बाबाचे सौदी अरेबियात ५०० हून अधिक एजंट आहेत.

    Read more

    बळजबरीने धर्मपरिवर्तन धर्माच्या प्रसाराचा उपाय नाही, आस्तिक-नास्तिकांना समान हक्क, अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी दिला ख्रिश्चन समाजाला विश्वास

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बळजबरीने धर्मपरिवर्तन हे भारतासारख्या देशात कोणत्याही धर्माच्या प्रसाराचा उपाय असू शकत नाही. या देशात आस्तिक आणि नास्तिक दोघेही समान हक्कांसह […]

    Read more