शांघायमध्ये लॉकडाऊनमुळे घरातच कोंडमारा; अन्नटंचाई मूळे दोन कोटी लोकांचे खाण्यापिण्याचे वांदे
वृत्तसंस्था बीजिंग : चीनचे सर्वात मोठे शांघाय शहरात कोरोंना लॉकडाऊनमुळे दोन कोटी लोकांचे खण्यापिण्याचे वांदे झाले आहेत. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शांघायमध्ये काटेकोर लॉकडाऊन लागू केला […]