Non-Veg Food Row: लोकांच्या पसंतीचे अन्न खाण्यापासून रोखणारे तुम्ही कोण? गुजरातेतील मांसाहाराच्या वादावर न्यायालयाचा सवाल
रस्त्यावर मांसाहारी पदार्थ विकणाऱ्या दुकानदारांविरुद्ध अहमदाबाद महापालिकेच्या मोहिमेवर नाराजी व्यक्त करत गुजरात हायकोर्टाने विचारले की, तुम्ही लोकांना घराबाहेर “त्यांच्या आवडीचे अन्न खाण्यापासून” कसे रोखू शकता? […]