Anand Mishra : बिहार निवडणुकीत भाजपची 12 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; मैथिली ठाकूर यांना तिकीट, माजी IPS आनंद मिश्रांना उमेदवारी
भाजपने बुधवारी १२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत दोन प्रसिद्ध चेहऱ्यांचा समावेश आहे. लोकगायिका मैथिली ठाकूरला अलीनगरमधून तिकीट देण्यात आले आहे. मैथिली ठाकूरने १४ ऑक्टोबर रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता.