अॅपलचा आता भारतावर असेल फोकस : भारतात व्यवसाय वाढवण्यावर भर देणार, आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापनात करणार मोठे बदल
वृत्तसंस्था नवी दिल्ली : अॅपल इंकची भारतात उत्पादन वाढवण्यासोबतच आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापनातही मोठे बदल करण्याची योजना आहे. एवढेच नाही तर कंपनीला आता भारतावर अधिक लक्ष […]