• Download App
    Focus Explainer | The Focus India

    Focus Explainer

    Vande Mataram : द फोकस एक्सप्लेनर : संसदेत का झाली वंदे मातरमवर चर्चा, नेमके काय घडले संसदेत? वाचा सविस्तर

    सोमवारी लोकसभेत वंदे मातरमच्या १५०व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या चर्चेदरम्यान प्रियंका गांधी यांनी विचारले की, “हे गाणे १५० वर्षांपासून देशाच्या आत्म्याचा भाग आहे. ते ७५ वर्षांपासून लोकांच्या हृदयात आहे. मग आज त्यावर चर्चा का होत आहे? मी तुम्हाला सांगते, कारण मोदीजी, बंगालच्या निवडणुका येत आहेत. सरकार स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांवर नवीन आरोप लावू इच्छिते. मी तुम्हाला सांगते की, मोदीजी आता पूर्वीसारखे पंतप्रधान राहिले नाहीत.”

    Read more

    Putin : द फोकस एक्सप्लेनर : पुतिन यांची भारताला दोस्तीची हमी आणि पश्चिमेला बदलत्या शक्ती-संतुलनाचे संकेत

    जागतिक राजकारणात अलीकडे अनेक बदल दिसत आहेत. अमेरिका, युरोप, चीन, भारत, मध्य पूर्व—या सर्व प्रदेशात नवी घडामोडी घडत आहेत. अशा वेळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिलेले इंटरव्यू विशेष लक्षवेधी ठरते. या मुलाखतीतील दहा मुद्दे केवळ रशियाचे विचारच मांडत नाहीत, तर सध्या जग कशा दिशेने जात आहे याचेही संकेत देतात.

    Read more

    The Focus Explainer : द फोकस एक्सप्लेनर : UPS, NPS आणि OPS मध्ये काय आहे फरक? कोणते फायदे मिळतात? वाचा सविस्तर

      केंद्रातील मोदी मंत्रिमंडळाने अटलबिहारी वाजपेयी ( Atal Bihari Vajpayee )सरकारने २१ वर्षांपूर्वी लागू केलेल्या नवीन पेन्शन योजनेतील सुधारणांना मंजुरी दिली आहे. याच्या समांतर केंद्राने युनिफाइड […]

    Read more