सिंहगड रोडवरील उड्डाणपुलासाठी १३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर
वृत्तसंस्था पुणे : सिंहगड रस्त्यावरच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या उड्डाणपुलच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. पुणे महापालिकेचा स्थायी समितीने या पुलाचा कामासाठी १३५ कोटींची आर्थिक तरतूद […]