• Download App
    Flying Whales | The Focus India

    Flying Whales

    Flying Whales : भारतात बनणार जगातील तिसरा सर्वात मोठा एअरशिप प्लांट; फ्रान्सची कंपनी फ्लाइंग व्हेल्स अवजड वस्तू वाहून नेणाऱ्या प्रकल्पाचा विस्तार करणार

    फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या अधिकृत भेटीनंतर एक मोठी बातमी समोर आली आहे. फ्लाइंग व्हेल्स आणि भारताच्या बीएलपी ग्रुपने हातमिळवणी केली आहे. या भागीदारीचा उद्देश भारताला नेक्स्ट जनरेशन कार्गो एअरशिप मॅन्युफॅक्चरिंगचे जागतिक केंद्र बनवणे आहे.

    Read more