उत्तर प्रदेश निवडणुकीतील पैसा बाहेर निघू लागला, एकाच दिवसांत पकडले आठ कोटी रुपये
विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पैशाचा वापर वाढला असल्याचे दिसू लागले आहे. एकाच दिवशी पोलीसांनी आठ कोटी रुपयांची रोकड पकडली. कानपूरच्या काकादेव […]