सरकारी नोकऱ्यांतील भ्रष्टाचारामुळे भाजपच्या विरोधी पक्षनेत्याच्या डोळ्यातून वाहू लागले अश्रू, नोकरभरतीतील घोटाळेरोखण्यासाठी राजस्थान सरकारचा मोठा निर्णय
विशेष प्रतिनिधी जयपूर: सरकारी नोकऱ्यांमध्ये भरतीमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांच्या कथा सांगातान राजस्थानचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते गुलाबचंद कटारिया यांच्या डोळ्यातून अश्रू आले. आता सरकारी नोकरीमध्ये […]