• Download App
    Flipkart delivery boy scooter blast Punjab | The Focus India

    Flipkart delivery boy scooter blast Punjab

    Jalandhar BSF : जालंधरमध्ये BSF मुख्यालयाबाहेर स्फोट, एक जखमी; स्कूटीमध्ये स्फोटके ठेवल्याची शक्यता

    जालंधरमध्ये BSF मुख्यालयाजवळ स्फोट झाला. त्याचा आवाज सुमारे 1 किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला, ज्यामुळे आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ज्या ॲक्टिव्हा स्कुटीमध्ये स्फोट झाला, ती कथितरित्या एका फ्लिपकार्ट डिलिव्हरी कर्मचाऱ्याची असल्याचे सांगितले जात आहे.

    Read more