अग्निपथ योजना : केंद्र सरकारची लवचिकता; अग्निवीरांच्या वयोमर्यादेत 2 वर्षे वाढ!!
वृत्तसंस्था नवी दिल्ली : “अग्निपथ’ योजनेला गैरसमजातून विरोध वाढत असताना केंद्र सरकारने लवचिकता दाखवत भरती वयोमर्यादा 2 वर्षांनी वाढवून 23 केली आहे. गुरुवारी हरियाणा, बिहारसह […]