Flexi Fuel ! फ्लेक्सी फ्युएल वाहनं बाजारपेठेत उपलब्ध कऱण्याचे नितीन गडकरींचे आदेश ; जाणून घ्या काय असतं फ्लेक्सी फ्युएल ?
एलएनजी, सीएनजी आणि इथेनॉल सारख्या पर्यायी इंधनांचा अधिक वापर केल्यास पेट्रोलच्या वाढत्या किमतींपासून आराम मिळेल. विशेष प्रतिनिधी नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री […]