द फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…
महसा अमिनी ही हिजाबविरोधातील क्रांतीचे इराणमध्ये कारण ठरली आहे. पोलिस कोठडीत अमिनीचा मृत्यू झाल्यापासून इराणमध्ये हिंसक आंदोलने होत आहेत. या देशात आंदोलने सातत्याने सुरू आहे. […]