भाजपच्या अनेक नेत्यांनी फडकविले बंडाचे निशाण; ५९ उमेदवारांची यादी जाहीर , उत्तराखंडात दलबदलूंना प्राधान्य
विशेष प्रतिनिधी डेहराडून : उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपने जारी केलेल्या पहिल्या ५९ जणांच्या उमेदवारी यादीत काँग्रेसमधून भाजपत आलेल्या दलबदलूंना प्राधान्य देण्यात आल्यामुळे भाजपमधील अनेक निष्ठावंतांनी बंडाचे […]