WATCH : Yoga कोरोना काळात फुफ्फुसांसाठी फायदेशीर आहेत ही 5 आसने
YOGA – सध्या कोरोनाच्या काळामध्ये आपली श्वसन यंत्रणा आणि प्रामुख्याने फुफ्फुसांचं निरोगी असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यात लॉकडाऊनसारख्या अडचणींमुळं लोकांना व्यायामासाठी किंवा फिरण्यासाठी बाहेरही जाता […]