केरळच्या दोन मच्छीमारांच्या हत्येप्रकरणी इटालियन खलाशांवरील खटला बंद, पीडित कुटुंबीयांना नुकसान भरपाई
Cases Against Italian Marines : २०१२ मध्ये केरळच्या दोन मच्छीमारांना ठार केल्याच्या आरोपाखाली इटालियन नाविकांविरोधात सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी भारतात चालू असलेल्या फौजदारी खटल्याला बंद केले. […]