Mumbai : मुंबईत आगीत 3 मुलांसह 7 जणांचा मृत्यू; तळमजल्यावरील दुकानातील आग पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचली
वृत्तसंस्था मुंबई : Mumbai मुंबईतील चेंबूर भागातील सिद्धार्थ नगरमध्ये एका 3 मजली इमारतीला आग लागली, त्यात एकाच कुटुंबातील 3 मुलांसह 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला. […]