पवारांचा बदलला सूर; आधी सरकारवर दंगलीचा ठपका, आता जनतेला सरकारी यंत्रणांशी सहकार्य करण्याचे आवाहन
प्रतिनिधी बारामती : नगर, कोल्हापूर मधल्या घटनांवरून आधी महाराष्ट्रातल्या शिंदे – फडणवीस सरकार वरच दंगल घडवण्यासाठी फूस लावण्याचा ठपका ठेवणाऱ्या शरद पवारांचा सूर बारामतीत गेल्यावर […]