Supreme Court’ : सुप्रीम कोर्टाचा सवाल- दिल्लीत फटाके का फोडले? सरकार-पोलिसांनी आठवडाभरात उत्तर द्यावे
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Supreme Court’ दिवाळीच्या काळात दिल्लीत न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकार आणि पोलिसांना फटकारले आहे. स्वत:हून कारवाई करत न्यायालयाने […]