पुन्हा मृत्यूचे तांडव : विरारमधील कोविड सेंटरला भीषण आग; ICUमधील १५ पैकी १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू
fire broke out at Vijay Vallabh COVID care hospital : पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिमेतील विजय वल्लभ कोविड सेंटरच्या आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत 13 रुग्णांचा मृत्यू झाला […]