मुंबईतील सॅमसंग सर्व्हिस सेंटरला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी, अडीच तासांनंतर परिस्थिती नियंत्रणात
मुंबईतील कांजूरमार्ग येथे भीषण आगीची घटना घडली. ही आग अवजड औद्योगिक वसाहतीत लागली आहे. कांजूरमार्ग पूर्व येथील पोलीस ठाण्याजवळील सॅमसंग कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू सेवा केंद्राला […]