युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाला आग; चेर्नोबिल दुर्घटनेपेक्षा दहा पट दुर्घटनेचा धोका
वृत्तसंस्था नवी दिल्ली : युद्धाच्या काळात युक्रेनमधील झापोरिझ्झ्या येथील युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाला आग लागली आहे. यावर लवकर नियंत्रण मिळवले नाही तर चेर्नोबिल दुर्घटनेपेक्षा […]