आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी ‘फिनोलेक्स’चा पुढाकार; लाखो साहित्याचे वाटप; वारकऱ्यांकडूनही उपक्रमाचे कौतुक
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. यंदाच्या आषाढी वारीमध्ये प्रसिद्ध उद्योग समूह ‘फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्ज’ कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत वारकऱ्यांसाठी विविध स्तुत्य उपक्रम राबवले आहेत.