कोल्हापूर : सायबर गुन्ह्यांसह आर्थिक फसवणुकीबाबत ‘सायबर दिंडी’ उपक्रमातून नागरिकांचे प्रबोधन
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शहरासह जिल्ह्यातील तालुके, आठवडा बाजार, जत्रा येथे यासंबंधी पथनाट्ये सादर केली जाणार आहेत. Kolhapur: Awareness of citizens through ‘Cyber Dindi’ initiative about […]