• Download App
    Financial Aid | The Focus India

    Financial Aid

    PM Kisan : PM किसान योजनेचा 20वा हप्ता 2 ऑगस्टला येणार; पंतप्रधान मोदी वाराणसीतून जारी करणार

    प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा २० वा हप्ता २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जारी केला जाईल. पीएम किसानच्या अधिकृत एक्स खात्यातून याची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून २० वा हप्ता जारी करतील. शेवटचा हप्ता फेब्रुवारी २०२५ मध्ये जारी करण्यात आला होता. पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत, दर चार महिन्यांनी २०००-२००० रुपयांचा हप्ता हस्तांतरित केला जातो.

    Read more

    China : चीनमध्ये मुलाला जन्म दिल्याबद्दल ₹1.30 लाख देणार सरकार; वन चाइल्ड पॉलिसीमुळे 7 वर्षांत जन्मदर निम्म्यावर

    चीनमध्ये सरकारने मुलाला जन्म दिल्याबद्दल पालकांना १.३० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. जन्मदरात सतत घट होत असल्याने सरकारने हे पाऊल उचलले आहे. चायना डेलीमधील एका वृत्तानुसार, मुलाच्या जन्मानंतर, सरकार सलग तीन वर्षे पालकांना दरवर्षी ३,६०० युआन (अंदाजे ४४,००० रुपये) देईल.

    Read more

    PM Kisan : किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता या आठवड्यात येण्याची शक्यता; PM मोदी 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात करणार ट्रान्सफर

    प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा २० वा हप्ता या आठवड्यात जारी होऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जुलैच्या सुमारास बिहारला भेट देणार आहेत.

    Read more