विश्वचषक स्पर्धेत जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा जल्लोष, प्रथम ड्रेसिंग रूममध्ये आणि नंतर विमानात
वृत्तसंस्था दुबई : टी २० क्रिकेट स्पर्धेत विश्वचषकावर मोहोर उमटविलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपल्या विजयाचा आनंद जल्लोष करून साजरा केला. प्रथम ड्रेसिंग रूममध्ये आणि नंतर विमानात […]