Manoj Jarange : मनोज जरांगे यांची पुन्हा टोलवाटोलवी, निवडून येऊ शकतात तेथेच उमेदवार उभे करणार म्हणत निर्णय नाहीच
विशेष प्रतिनिधी अंतरवाली सराटी: Manoj Jarange राज्यात ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येऊ शकतात त्याच मतदारसंघात उमेदवार उभे करायचे असा मोठा निर्णय मराठा आंदोलक मनोज जरांगे […]