Fighter aircraft : 5व्या पिढीतील स्वदेशी लढाऊ विमानांच्या मॉडेलला मान्यता; खासगी कंपन्या निर्मितीत मदत करणार
भारतात निर्मिती होणाऱ्या 5व्या पिढीतील लढाऊ विमानाच्या म्हणजेच अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (AMCA) उत्पादन मॉडेलला मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारने मंगळवारी ही माहिती दिली.