भारताकडून व्हिएतनामला प्राणवायू, कोरोनाविरुध्द लढण्यासाठी १०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: व्हिएतनाम या देशात कोरोनाचा उद्रेक झाला असून ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे भारताने व्हिएतनामला मदतीचा हात पुढे केला असून […]