Fifa World Cup Final : विश्वविजेता अर्जेंटिना आणि इतर संघांवरही FIFA चा बक्षिसांचा वर्षाव; वाचा यादी
वृत्तसंस्था कतार : अर्जेंटिनाच्या लियोनेल मेस्सीचे फिफा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अखेर साकार झाले. कतारच्या लुसेल स्टेडियमवरच्या अंतिम सामन्यात मेसीच्या अर्जेंटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा […]