RUSSIA UKRAINE WAR : FIFA आणि UEFA चा रशियाला झटका ! आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निलंबित ; 2022 च्या विश्वचषकातून रशियाची हकालपट्टी
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर सर्व आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमधून पुढील सूचना मिळेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे , अशी घोषणा FIFA ने सोमवारी UEFA […]