UPI : सणासुदीच्या काळात UPI व्यवहारांचा नवा विक्रम; 1,658 कोटी व्यवहार झाले, 2,350 लाख कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित
वृत्तसंस्था नवी दिल्ली : UPI ऑक्टोबरमध्ये यूपीआय (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) द्वारे 1,658 कोटी व्यवहार झाले. या काळात एकूण 2,350 लाख कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात […]