Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; 28 वर्षीय ऑटो चालकाला घरी परतताना चाकूने भोसकले; 23 दिवसांत 7 हिंदूंची हत्या
बांगलादेशच्या दक्षिण भागात, चटगाव विभागातील फेनी जिल्ह्यातील दागनभुइयां येथे रविवार रात्री अज्ञात हल्लेखोरांनी 28 वर्षीय हिंदू युवक समीर कुमार दासची मारहाण करून आणि चाकूने भोसकून हत्या केली. त्याचा ऑटोरिक्षाही लुटण्यात आला.