इतिहासाची साक्ष : काँग्रेसचे अध्यक्ष कोणीही होवो; पण उडी नेहरू गांधी परिवार निष्ठेच्या कुंपणातच पडणार!!
विशेष प्रतिनिधी सन 2022 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष कोणीही होवो, पण उडी गांधी परिवार निष्ठेच्या कुंपणातच पडणार!!, ही इतिहासाची साक्ष आहे. काँग्रेसचा स्थापनेपासूनचा इतिहास बघायला नको, […]