स्त्री दिग्दर्शक! फिल्म मेकिंग फक्त पुरुषांच क्षेत्र नाहीये, ह्या स्त्री दिग्दर्शकांनी हे केलंय सिद्ध
एक सिनेमा म्हटल्यावर त्या सिनेमा मध्ये कोण हिरो आहे आणि कोण हिरोईन आहे असे म्हणण्याचे दिवस आता गेलेत. एखाद्या सिनेमामध्ये हीरो हीरोइन्ससोबत सहकलाकार कोण आहेत, […]